उद्योग मंथन 2023
✅ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे अशा व्यक्तीसाठी
✅बिझनेस सुरू करण्याची इच्छा खूप आहे पण कोणता सुरू करावा या कन्फ्युजन मध्ये आहे अशा प्रत्येक व्यक्तींसाठी
रविवार दिनांक 28 मे 2023
सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
आजच आपले ॲडमिशन बुक करा 👇
200 पेक्षा जास्त शेतीपूरक, लघु उद्योगांचे मार्गदर्शन
स्वतःला बदला …

8 HOURS POWERFUL LIVE WORKSHOP

ACCESS TO 30 DAYS LIVE COURSE
Here is What I Wanna Give You…
♦️Workshop कुणासाठी?♦️
✅ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचे अशा व्यक्तीसाठी
✅बिझनेस सुरू करण्याची इच्छा खूप आहे पण कोणता सुरू करावा या कन्फ्युजन मध्ये आहे अशा प्रत्येक व्यक्तींसाठी
✅शेतकरी
✅नोकरदार वर्ग
✅गृहिणी
✅नव उद्योजक
✅विद्यार्थी
काय माहिती मिळणार?🤔
✅50 पेक्षा अधिक उद्योगांची माहिती
✅तुमच्या भागात नक्की कोणता व्यवसाय सुरू करता येईल याची माहिती
✅तुमच्यासाठी बेस्ट बिझनेस कोणता असू शकतो याची माहिती
✅बिझनेस सुरू करायचा असेल तर फायनान्स कसा उभा करावा गव्हर्मेंट स्किम कशा मिळवाव्यात याची माहिती
✅आपल्या बिजनेस चे आपल्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग कसे करावे याची माहिती
✅बिझनेस सुरू करताना मला जमेल ना ? मी करू शकेन का ?अशी जर भीती वाटत असेल तर नक्की हा कार्यक्रम अटेंड करा..
WORKSHOP BY

Mr. Amit Makhare
CEO, CHAWADI TRAINING AND COUNSULTANCY PVT. LTD.
AWARD’S


