Sales Training Program for outbound

Day 1st Morning

इंट्रोडक्शन ऑफ कंपनी

आत्तापर्यंतच्या अचीवमेंट

सोशल मीडिया अकाउंट आणि ऑपरेशन्स

सर्व सेल्स प्रोसेस कसे काम चालते स्टेप बाय स्टेप सर्व माहिती घेणे

अगोदरच्या एम्पलोयी ला इथे काम करताना काय चांगले वाटते ? जसे की गणपती, नवरात्री, सेलिब्रेशन, etc

feedback of customers

Introduction of services

प्रीमियम कोर्स म्हणजे नक्की काय ? Course Description

रेगुलर कोर्स म्हणजे नक्की काय ?

पर्सनल कन्सल्टन्सी म्हणजे नक्की काय आणि त्यामध्ये काय काय मिळते ?

ई बुक म्हणजे नक्की काय त्याचे चार्जेस किती आहे ?

प्राईम सर्विस मध्ये धमाका ऑफर म्हणजे नक्की काय ?

कोर्स, डॉक्युमेंटेशन आणि सपोर्ट या सर्वांसाठी व्हॅलिडीटी किती असेल ?

BCP ( Business Coaching Program) FREE

Welcome kit 

Difference between Regular, Premium course , Zoom

Day 2

आपला टार्गेट कस्टमर कोण आहे?

ग्राहकांना नेमके काय हवे असते आणि त्याबद्दल आपले उत्तर काय असते?

ऑनलाइनच का? सेल्सला माहिती कशी द्यावी ?

फोनवर कसे बोलले पाहिजे ?

लोकांना कसे उत्तर दिले पाहिजे ?

आपल्याला माहिती नसल्यावर काय करायचे ?

ऑनलाइन पीसी वर काय प्रोसेस चालते ?

कस्टमरला प्रॉडक्ट बद्दल कन्व्हेन्स कसं करावं ?

काय सांगावे ? काय सांगू नये ?

ग्राहक वाकडेतिकडे प्रश्न विचारतात ? त्याला कसे उत्तर द्यावे ?

इंटरेस्टेड असेल तर पुढे काय ? नसेल तर काय ?

टारगेट अचिव कसे करावे ? 

कोणते प्रॉडक्ट विकले जातात ?

सेल करताना काय टेक्निक वापराव्यात ?

ग्राहक म्हणतात आम्हाला बिजनेस सुचवा ?

ग्राहक भरपूर माहिती विचारतात ?फक्त विचारतात ?

आपण काय देतो ? काय देत नाही ?

कोर्स चे व्हिडिओ पूर्ण बघून नाही झाले तर एक्सटेंशन देणार का ?

कोर्स मला काही कारणास्तव स्टॉप करता येतो का ? 

कोर्स दिसत नसेल तर काय करायला पाहिजे ?

कोर्स सोडून मला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर ती मिळेल का ? 

पहिले तुम्ही इन्व्हेस्टमेंट सांगा, जागा किती लागते ते सांगा मग मी ठरवतो म्हटल्यावर काय सांगायचे ?

Course Script

All About Zoom Meeting

Operation

आउट bound कॉल कुठून करावा ?सी आर एम एन्ट्री कशी करावी ?

एखाद्या कस्टमरची सीआरएम लीड कॉन्टॅक्ट मध्ये नक्की कधी कन्व्हर्ट करायची ?

सीआरएमला तिकीट टाकणे म्हणजे नक्की काय ?

दर वेळेस बोलणे झाल्यावर कमेंट का करावी ? कुठे करावी ?

कस्टमरचा नंबर घ्यायला विसरलो तर नंबर कुठून घ्यायचा ?

डेली रिपोर्टिंग फॉरमॅट कसा असावा ? तो कुठे पाठवावा ?

एक्झेस्टिंग कस्टमर असेल तर कसा चेक करता येईल ?

कॉल आल्यानंतर सीआरएम मध्ये चेक कसे करायचे किंवा कुठे कुठे अजून चेक करायचे ?

पर्सनल कॉल वरून फोन कस्टमरला केल्यानंतर त्याची सीआरएम एन्ट्री कशी करावी ?

 

जर कस्टमर दुसऱ्याचा आहे मी पेमेंट करून घेतले मग काय करायचे ?

पेमेंट आपण कोण कोणत्या अकाउंटवर घेतो आणि ते कसे घेतो ?

जर फक्त एन्क्वायरी केली तर सीआरएम मध्ये लीड क्रिएट करायची का ?

क्लाईंटने वेबसाईट वरून ऑलरेडी परचेस केले असेल तर काय करायला हवे ?

Gallabox Operation

Gallbox Template

Gallabox new Update 11.07.24

WhatsApp reporting, daily reporting

EMI option for Course

Day 3

पेमेंट रिसिप्ट भेटेल का ?

विजिट साठी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन मार्गदर्शन करतात का ?

मी नगरला आलो ऑफिसला तर माझे प्रत्यक्ष अमित सरांसोबत भेट होऊ शकते का ?

मी कोर्स इतर कुणालाही शेअर करू शकतो का ?

कोर्स एकाच्या नावाने घेतल्यावर सर्टिफिकेट दुसऱ्याच्या नावाने मिळू शकते का ?

ट्रेनिंग घेतलेल्या लोकांचे मला नंबर मिळतील का ?

व्हाट्सअप वरती सपोर्ट देणार का ?

मशिनरी तुम्ही घेऊन देणार का ?

बँक लोन किंवा गव्हर्मेंट सबसिडी तुम्ही मिळवून देणार का ?

रॉ मटेरियल सप्लायर चे नंबर तुम्ही देणार का ?

मार्केट सर्वे तुम्ही करून देणार का ?

माझ्या भागात कोणता बिजनेस चालतो याची माहिती तुम्ही देणार का ?

झूम मीटिंग मध्ये मला काय काय माहिती भेटू शकते ?

ई-बुक प्रिंट स्वरूपात पाहिजे असेल तर किती चार्ज आकारले जातील ?

तुमच्या सीनियर शी बोलणे करून द्या अशा वेळेस काय करायला पाहिजे ?

तुमची फी जास्त आहे असे कस्टमरने सांगितल्यावर काय सांगायला पाहिजे ?

ऑफलाइन मला मिळू शकतो का ?

कोर्सचा सॅम्पल व्हिडिओ मला मिळू शकतो का ?

कोर्सचे सॅम्पल सर्टिफिकेट मला मिळू शकते का ?

कोर्स चे सर्टिफिकेट सबसिडी किंवा बँक लोन मिळवण्यासाठी उपयुक्त आहे का ? मी

सर्टिफिकेट मिळाले म्हणजे लोन होईल का ?

कोर्स संपल्यानंतर सर्टिफिकेट लिंक मला कशी मिळेल व कधी मिळेल ?

मला फक्त सर्टिफिकेट साठी कोर्स करायचा आहे तुम्ही देणार का ? कोर्स चे व्हिडिओ

मला व्हाट्सअप वर पाठवू शकता का ?

कोर्स चे व्हिडिओ मी रेकॉर्ड करू शकतो का ?

कोर्स चे व्हिडिओ मी डाऊनलोड करू शकतो का ?

झूम मीटिंग घेतली तर सर्टिफिकेट देणार का ?

कोर्स घेण्यासाठी दुसऱ्याच्या अकाउंट वरून पैसे भरले तर चालतील का ?

कोर्स चे व्हिडिओ पूर्ण बघून नाही झाले तर एक्सटेंशन देणार का ?

कोर्स मला काही कारणास्तव स्टॉप करता येतो का ?

कोर्स दिसत नसेल तर काय करायला पाहिजे ?

कोर्स सोडून मला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर ती मिळेल का ?

पेमेंट आत्ता करतो कोर्स किंवा जी काही सर्विस आहे ती नंतर मिळेल का?

कोर्स सोबत प्रोजेक्ट रिपोर्ट नाही घेतला तर नंतर मी भविष्यात तोच प्रोजेक्ट रिपोर्ट मला आहे त्या रेट मध्ये मिळेल का?

आपल्या फर्मच्या नावे सर्टिफिकेट भेटेल का ?

सबसिडीसाठी फाईल तुम्ही करून देणार का ?

व्हाट्सअप वर काय पाठवले पाहिजे ?

आपल्याकडे व्हाट्सअप चे कोण कोणते इंटर्नल ग्रुप्स आहेत ?

जर क्लाइंट दुसऱ्या एम्प्लॉयी चे असेल तर काय करावे ?

ट्रेनिंग सोडून नवीन इन्क्वायरी आली तर काय करायचे ?

पेमेंट केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल ?व्हेरिफिकेशन ला कुणाकडे पाठवायचे ?

कस्टमरला माहिती काय पाठवायची ?

मला एखादी झूम मीटिंग अथवा पर्सन कन्सल्टन्सी बुक करायची असेल तर नक्की काय प्रोसेस फॉलो करावी लागेल ?

संपूर्ण प्रक्रियेमध्ये व्हाट्सअप चा वापर त्यानंतर गुगल शीट चा वापर कसा केला जातो?

Day 4th Morning

क्लाइंट ची गरज बॅकग्राऊंड ओळखून प्रॉडक्ट पीच केलं पाहिजे ?

एका प्रॉडक्ट वरून दुसऱ्या प्रॉडक्ट वर असे शिफ्ट करावे ?

एखाद्या कस्टमरचा फॉलोअप कसा घेतला पाहिजे ?

कस्टमर पेमेंट करायला वेळ लावणार असेल तर नक्की काय टेक्निक वापरावी ?

कस्टमर फारसा इंटरेस्ट दाखवत नसेल तर काय करायला पाहिजे ?

त्याची गरज कशी निर्माण करायला हवी ?

जास्तीत जास्त कॉम्बो पॅक कसे विकावे ?

डिस्काउंट मागितला तर काय करायला पाहिजे ?

ग्राहक प्रोडक्ट घेऊ शकतो हे कसे ओळखायचे ?

हॉट लीड वर फोकस कसे करणे ?

क्लाइंटला फोनवरती काय माहिती दिली पाहिजे ?

फॉलोअपच्या कस्टमरला रिटर्न फॉलोअप कसा करावा ?

नक्की कस्टमरची चौकशी कशी करावी ?

कस्टमरला प्रॉडक्ट बद्दल कन्व्हेन्स कसं करावं ?

काय सांगावे ? काय सांगू नये ?

इंटरेस्टेड असेल तर पुढे काय ? नसेल तर काय ?

टारगेट अचिव कसे करावे ?

कोणते प्रॉडक्ट विकले जातात ?

सेल करताना काय टेक्निक वापराव्यात ?

ग्राहक म्हणतात आम्हाला बिजनेस सुचवा ?

कुठलेही लायसन्स किंवा ट्रेडमार्क चे रजिस्ट्रेशन ची गॅरंटी देतात का ?

क्लाइंट इरिटेट होईल असे कोणतेही वर्तवणूक न करावी ?

आम्ही बनवलेला माल तुम्ही विकत घेणार का ?

प्लांट व्हिजिट कधी व कोठे मिळू शकते ?

प्लांट व्हिजिटला गेल्यानंतर त्या प्लांटमध्ये मी काम करू शकतो का ?

प्लांट व्हिजिटला गेल्यानंतर युनिट सुरू असेल का ?

सेकंड डे कॉलिंग म्हणजे नक्की काय ?

क्लाइंट आर्ग्युमेंट करत असेल तर काय करावे ? हँडल कसे करावे ?

कोर्स संपल्यानंतर फीडबॅक देणे कंपल्सरी आहे का ?

 

फालतुगिरी करणाऱ्या कस्टमरला कसे हँडल करायचे ?

 

मूर्ख कस्टमरला कसे हँडल करायचे ?

 

अँगर कसा मॅनेज करावा ?

 

आमच्या एरियामध्ये सरांचा प्रोग्राम घेऊ शकतो का ? त्याचे चार्जेस किती असतील ? त्याची नक्की प्रोसेस काय असेल ?

 

कोणत्याही कस्टमर ने चावडीमध्येच का प्रशिक्षण घ्यावे?

 

जे माहिती नसेल ते कुणाला विचारावे ?

 

कस्टमर चिडचिड करत असेल तर कसे बोलावे ?

 

प्रोजेक्ट रिपोर्टची प्रोसेस कशी असणार ?

 

कागदपत्र देण्याची आणि बनवण्याची काही मुदत आहे का त्यासाठी त्याला कोण कोणती पूर्तता करावी लागते?

 

5th Day Morning

प्रोजेक्ट रिपोर्ट लिंक ?

 

प्राईम सर्विस लिंक ?

 

सर्टिफिकेट लिंक ?

 

ऑर्डर कशी टाकावी ?

Sales Assignment