सूचना

1) दिलेल्या मशिनरी उत्पादक यांच्याशी आम्ही प्राथमिक चर्चा केलेली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार सविस्तर चर्चा करून मग कोटेशन मागवावे.

2) वेळोवेळी मशिनरी उत्पादक यांचे नंबर बदलत असतात त्यामुळे जर दिलेल्या नंबरवर संपर्क न झाल्यास किंवा कॉल उचलला नाही तर चावडी जबाबदार राहणार नाही आणि नंबर बदलूनही मिळणार नाही.

3) दिलेल्या सर्व नंबरवर संपर्क करावे जर फोन उचलला नाही तर त्यांना पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करणे

4) दिलेल्या संपर्क क्रमांकापैकी कोणत्याही व्यक्तीसोबत आर्थिक किंवा इतर कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीवर करावा त्या व्यवहारांमध्ये चावडीचा कोणताही संबंध राहणार नाही

5) सदर व्यवहारात होणाऱ्या फायदा किंवा तोट्‌यास चावडी जवाबदार राहणार नाही

6) कृपया दिलेल्या सर्व नंबरवर व्यवहारिक दृष्टिकोनानेच संपर्क करावे.

धन्यवाद