NA permission not required

शासनाच्या नवीन GR नुसार कोणताही अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याकरिता आता बिगर शेती प्लॉट किंवा NA प्लॉट करायची गरज नाही.  राज्याचे अन्न प्रक्रिया धोरण संदर्भाधिन क्र.3 च्या शासन निर्णयान्वये जाहीर केलेले आहे. त्याअंतर्गत सुक्ष्म, लघु व मध्यम
उद्योगांना जमिनीसाठी बिगरशेती परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

Click Here Fore Download GR